उत्पन्नाच्या दाखल्याला लागणारी कागदपत्रे. Utpnnacha Dakhalasathi laganare kagadpatra

 Utpnnacha Dakhalasathi laganare kagadpatra आज आपण बघणार आहोत,  उत्पन्नाच्या दाखल्या विषयी माहिती.  

Utpnnacha Dakhala
Utpnnacha Dakhala
                
उत्पन्नाचा दाखला हा मुलांच्या शाळेसाठी व शासकीय कामांसाठी तसेच वैद्यकीय कामांसाठी लागतो. हा दाखला मिळवण्यासाठी महाऑनलाईन किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी हा दाखला ऑनलाइन करून मिळतो त्यासाठी लागणारी कागदपत्रे.

Utpnnacha Dakhalasathi laganare kagadpatra

१. तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला

२. रेशनकार्ड चे झेरॉक्स

३. जर 21 हजाराचा दाखला असेल तर "Utpnnacha Dakhalasathi laganare kagadpatra"  महसूल यांचा उत्पन्नाचा दाखला तसेच मृत्यूचा दाखला असे कागदपत्र उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागतात. 


टीप :- काही फेरबदल झाल्यास कागदपत्रांची पूर्तता करावे लागते,तसेच कोणताही फेरबदल होऊ शकतो.

No comments:

Post a Comment