प्रधानमंत्री किसान मानधन योजना

 प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ हा 18 ते 40 या वयोगटातील व्यक्तींना घेता येतो. शेतकऱ्यांसाठी ही खास स्कीम आहे. वयाच्या 60 व्या वर्षी शेतकऱ्याला दर महा 3000 रुपये मिळतात व वर्षाला 36000 रुपये मिळतात. ही स्कीम करताना त्या व्यक्तीला 55 रुपये ते 200 रुपये वयानुसार महिन्याला आपल्या बँक खात्यातून कट होत आसतात. या स्किमचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे, कारण 60 वय झाल्यावर कमीत कमी 3000 रुपये महिन्याला येतात व त्यामुळे आपल्या घरचा उदरनिर्वाह चालु शकतो. हे जवळच्या CSC केंद्रावर जाऊन हा फॉर्म भरुन घ्यावे तसेच लागणारे कागदपत्रे 1. आधार कार्ड



,  2.बँक पासबुक, 



No comments:

Post a Comment