आभा हेल्थ कार्डे बनवणे व फायदा ABHA Helth Card Benifit

 ABHA Helth Card आभा हेल्थ कार्डचे रजिस्ट्रेशन करून घेतल्याने  भारतातले कोणत्याही सरकारी हॉस्पिटल मध्ये आपल्याला दवाखाना करता येतो . आभा हेल्थ कार्डच्या मदतीने भारतातील सर्व रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.आभा कार्ड हे एक आयुष्मान भारत डिजीटल मिशनचा भाग आहे. भारत सरकारने (ABHA Helth Card) डिजिटल हेल्थ कार्ड हा उपक्रम सुरु केला आहे . 

ABHA Helth Card
ABHA Helth Card


  • आभा कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम https://healthid.ndhm.gov.in/ या वेबसाईटवर जा.


  • ड्रॉप-डाउन मेनूमधून (आयुष्मान भारत आरोग्य खाते) डिजिटल हेल्थ कार्ड क्रिएट अकाऊंट निवडा. • 2022 मध्ये डिजिटल हेल्थ कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करा. 'ABHA Helth Card'


  • नाव, पत्ता, फोन नंबर, प्राप्त झालेला OTP आणि इतर आवश्यक माहिती भरा.


  • 14 अंकी डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाईन अर्ज भरा. अशा प्रकारे तुम्ही डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.ABHA Helth Card


आशा प्रकारे तुमची ABHA Helth Card ची नोंदणी करू शकतात. आधार कार्डप्रमाणे ABHA helth Card ला १४ अंकी नंबर आहे. या नंबरमुळे सरकारी दवखान्यात जे काही उपचार झाले आहेत किंवा उपचार घेणार आहेत याची आरोग्याच्या नोंदि डॉक्टरला पाहता येणार आहे. यामुळे पेशंटवर होणारे उपचारास मदत होणार आहे ."ABHA Helth Card"

No comments:

Post a Comment