Epson L805 ह्या प्रिंटरचे वायफाय कनेक्शन राउटरला कसे जोडावे.


 Epson L805 ह्या प्रिंटरचे WiFi connection कसे करावे हे बहुतेक जणांना माहीत नाही. आज आपण ते शिकुया. प्रिंटर WiFi connection करण्यासाठी राउटरची व लॅपटॉपची  गरज पडेल. पहिल्यांदा Epson l805 हे प्रिंटर सुरू करून घ्यावे.व लॅपटॉप सुरू करून Epson L805 चे सोफ्टवेअर install करून घ्यावे. तसेच प्रिंटरचे WiFi स्विच 3 ते 4 सेकंदासाठी दाबून धरावे. WiFi light ब्लिंक होऊ लागेल v लगेच राउटरचे reset button press (बटण दाबून लगेच सोडावे )करावे. नंतर प्रिंटरची WiFi light ब्लींक होयाची थांबून ती लाईट स्थिर होईल. अशा प्रकारे प्रींटरचे WiFi connection केले जाते.

No comments:

Post a Comment