शेवग्याच्या झाडाच्या पानांचा फायदे.........Shevgyachya Zadachya Panancha Fayada

Shevgyachya Zadachya Panancha Fayada
Shevgyachya Zadachya Panancha Fayada

            Shevgyachya Zadachya Panancha Fayada नमस्कार मित्रानों ,आज मी तुम्हाला शेवग्याच्या पाल्याचा फायदा सांगणार आहे. 
जर तुम्ही रोज शेवग्याच्या शेंगा खात आसताल तर ३०० रोगापासून सुरक्षा मिळते . कारण त्या मध्ये  ९० प्रकारचे पोषक घटक आसतात व ४६ प्रकारचे रोग प्रतिकारक घटक आसतात.

             शेवग्या मध्ये "अ" "ब" "क" हे जीवनसत्व आसतात .तसेच शेवग्याची फुल , फळ,बिया व साल आणि  मुळ या गोष्टीचा उपयोग औषध करण्यासाठी होतो . 'Shevgyachya Zadachya Panancha Fayada'


            कवळ्या पानाची भाजी आतड्यांना उतेज्ज्ना देऊन पोट साफ करत आसते.त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो. 
                    आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयोगी ठरते. डोळ्याचा आजार कमी करण्यास मदत होते. जर तुम्ही शेवग्याचा झाडाचा पाला सावलीत वाळवून त्याच्या पाल्याची पावडर तयार करून नेहमीच्या स्वयपाकामध्ये सेवन करावे व तसेच पाण्यामधून तुम्ही सेवन करू शकतात.त्यामुळे त्वच्याचे व इतर रोग कमी होतात .

 शेवग्याचे गुणधर्म 

                १) हाडे मजबूत आणि निरोगी राहण्याकरता शेवग्याचे भाजी नियमित सेवन करावे.

               २) रक्त दोष , मुतखडा उच्च रक्तदाब , मधुमेह या आजारामध्ये शेवगा गुणकारी आहे .

 

1 comment: