बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा.........


ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे ..
१) आधार कार्ड 
२)  मतदान कार्ड 
३)  कुपन 
४)  बँकेचे पासबुक 
५) मागील वर्षात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ( ग्रामपंचायत/महानगरपालिका/नगरपंचायत/नगरपालिका/नगरपरिषद )
६)   मागील वर्षात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (बांधकाम कंत्राटदाराचे/ठेकेदाराचे/विकासकाचे)
७) स्वयंघोषणापत्र
८) आधारमधील माहितीच्या वापरासंबंधात संमती पत्र 
९) दोन फोटो 
 
वरील  १ ते ४ पर्यंतचे सर्व कागदपत्रे कलरमध्ये प्रिंट काढाव्यात.तसेच ग्रामपंचायत/महानगरपालिका/नगरपंचायत/नगरपालिका/नगरपरिषद व बांधकाम कंत्राटदाराचे/ठेकेदाराचे/विकासकाचे याचे ९० दिवस काम केल्याचे फार्म वरती अधिका-याचे सही व शिक्का आणावे .

पुढीलप्रमाणे बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट आहे. https://mahabocw.in/mr/ या वेबसाईटवरती क्लिक करून रजिस्टेशन करून घ्यावे . व कागदपत्रे अपलोड करावे.

No comments:

Post a Comment